Author name: dsaisolar

ग्रामपंचायत सुकळवाड येथे SMART सोलर योजनेबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात श्री. म्हेत्रे साहेब, उपविभागीय उपकार्यकारी अभियंता, मालवण विभाग यांनी SMART सोलर योजनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी श्री. कांबळे साहेब यांनीही उपस्थितांना योजनेविषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपसरपंच श्री. किशोर पेडणेकर यांनी ग्रामस्थांना सौरऊर्जेचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामसेवक उपस्थित होते. याच कार्यक्रमात दाभोलकर सोलर अँड ऍग्रोटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड चे श्री. किशोर दाभोलकर यांनी रूफटॉप सोलर प्रकल्प, सोलर प्रणाली बसवण्याची प्रक्रिया, नेट मीटरिंग व देखभाल याबाबत सविस्तर तांत्रिक माहिती दिली. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले असून SMART सोलर योजनेबाबत जनजागृती झाल्याचे दिसून आले.
Smart Solar Project

ग्रामपंचायत सुकळवाड येथे SMART सोलर योजनेबाबत मार्गदर्शन

ग्रामपंचायत सुकळवाड येथे SMART सोलर योजनेबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात श्री. म्हेत्रे साहेब, उपविभागीय उपकार्यकारी अभियंता, मालवण विभाग यांनी SMART सोलर योजनेची […]

ग्रामपंचायत हडी येथे SMART सोलर योजनेबाबत आयोजित मार्गदर्शनपर कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये मालवण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. सचिन म्हेत्रे साहेब यांनी सौरऊर्जेमुळे होणारे आर्थिक फायदे तसेच पर्यावरणाला होणारे लाभ याविषयी उपस्थित ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मालवण ग्रामीणचे अभियंता श्री. केकण साहेब यांनी सोलर प्रकल्प बसवल्यानंतर वीजबिलावर होणारे फायदे आणि बचतीबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी सरपंच महोदयांनी ग्रामस्थांना सौरऊर्जेचा अवलंब करण्याचे आवाहन केले. याच कार्यशाळेत दाभोलकर सोलर अँड ऍग्रोटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड चे श्री. किशोर दाभोलकर यांनी रूफटॉप सोलर प्रकल्प, सोलर प्रणाली बसवण्याची प्रक्रिया, नेट मीटरिंग तसेच देखभाल याबाबत सविस्तर तांत्रिक माहिती दिली. कार्यशाळेदरम्यान उपस्थित ग्रामस्थांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले. या कार्यक्रमामुळे SMART सोलर योजनेबाबत जनजागृती होऊन ग्रामस्थांनी सौरऊर्जेकडे सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
Smart Solar Project

ग्रामपंचायत हडी येथे SMART सोलर योजनेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा

ग्रामपंचायत हडी येथे SMART सोलर योजनेबाबत आयोजित मार्गदर्शनपर कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये मालवण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. सचिन म्हेत्रे साहेब यांनी

SMART SOLAR PROJECT MAHARASHTRA
Smart Solar Project

स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजने बाबत प्रबोधन शिबिराचे आयोजन

तुळसूली कर्याद नारूर ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजने बाबत प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या

SMART SOLAR PROJECT @ GP VETYE
Smart Solar Project

वेत्ये गावात SMART सोलर योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रम

महावितरण व अधिकृत सोलर व्हेंडर दाभोलकर सोलर यांचा संयुक्त उपक्रम सावंतवाडी उपविभागातील शाखा कार्यालय सावंतवाडी ग्रामीण–१ कार्यक्षेत्रातील वेत्ये गावात राहणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांना स्वयंपूर्ण महाराष्ट्र

SMART SOLAR PROJECT MAHARASHTRA
Green Energy Project

सरपंचांच्या माध्यमातून सोलर बसविण्याचे आवाहन

🌞 तुळसुली कर्याद नारुर तसेच महाराष्ट्र शासनाच्या SMART सोलर योजनेबाबत प्रबोधन शिबिर** तुळसुली कर्याद नारुर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते

Scroll to Top